News & Events


Card image cap
संस्थापक, अध्यक्ष

डॉ. महेश विजयकुमार राजेनिंबाळकर

M.ed SET P.HD

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशाचे सार्थ नागरिक बनवणे आणि त्यांना सामाजिकदृष्ट्या वचनबध्द, वैज्ञानिक, बौध्दिक आणि तांत्रिकदृष्टया सुदृढ, संस्कृती आणि भविष्याभिमुख शिक्षणाच्या प्रतमानाव्दारे राष्ट्राच्या विकासासाठी लक्षणीय योगदान देशासाठी सक्षम करणे.

Continue reading



Card image cap
सचिव

कुलदीप जनार्दन सावंत

B.A/B.P.ed/M.S.W./Diploma in Machancal Engineering

ग्रामीण व शहरी भागातील मुलामुलींच्या शिक्षणाचा विकास, प्रचार व प्रसार करणे, तसेच सुशिक्षीत बेरोजगार तरुण व तरुणींसाठी विकासात्मक कार्यक्रम राबवुन बेकारी कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे. संस्थेच्या अंतर्गत पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या महाविद्यालय, धाराशिव शहरात कार्यरत असुन त्याचाच एक उपक्रमशील भाग म्हुणन आमची संस्था धाराशिव शहरामध्ये शिक्षण क्षेत्रात नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यास उत्सुक आहे.

Continue reading

Card image cap
प्राचार्य

डॉ. आर.एम.काझी

M.S.W. Mphil M.M.S. PhD (Social.work.). Osmania. R.Cs(T.I.S.S) SamajRatn.

धाराशिव परिसराची गरज लक्षात घेऊन मागास भागाच्या विकासाच्या माध्यामातून लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सक्षम बनविण्याच्या हेतुने आमचे समाजकार्य महाविद्यालय कार्य करीत आहे. आतापर्यंत अनेक शासकीय निमशासकीय स्वयंसेवी कार्यात योगदान देत आहोत. मागास विभागातील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे व्यावसायिक समाज कार्य शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेळोवेळी होणारे धोरणात्मक बदल लक्षात घेऊन परशिक्षणात बदल करून विद्यार्थी उत्तम बनविण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. चला आपण नवा महाराष्ट्र घडवूया.

Continue reading

निकालाची उज्वल परंपरा सन २०२३-२४


भाले प्रणिता गजेंद्र
८४.२०%
जाधव शुभांगी हनुमंत
८४.२०%
संगपाळ सिध्दराम रामण्णा
८३.८०%


विद्यार्थी प्रवेश क्षमता



क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेजची वैशिष्टे


१. संगणक कक्ष


प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष उपलब्ध असुन विद्यार्थ्यांसाठी मोफत इंटरनेट व प्रशस्त बैठक व्यवस्था उपलब्ध.

२. ग्रंथालय


विद्यार्थी व प्राध्यापकासाठी आवश्यक असणारी अभ्यासविषयक क्रमिक पुस्तके, संदर्भ साहित्य असुन नियत कालिके व वर्तमानपत्रे, रिसर्च जर्नल्स, मॅगझिन व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र रिडिंग रुमची सोय उपलब्ध.

३. क्रिडांगण


व्हॉलीबॉल, हँडबॉल, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, स्क्रॅश, उंच उडी व लांब उडी इ. क्रिडाविषयक तज्ञांकडुन मोफत प्रशिक्षण उपलब्ध.

४. सांस्कृतिक सभागृह


विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमासाठी सर्व सोयींनी युक्त असे भव्य सभागृह उपलब्ध.

५. विविध उपक्रम


महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी विविध उपक्रमाची राबवणूक केली जाते. समाजसेवा शिबीर, मान्यवराची व्याख्याने, विशेष प्रशिक्षण, पर्यावरण संरक्षण विषयक उपक्रम, सामाजिक समस्येवर आधारित उपक्रम इ.

शिस्तीसंबंधी सर्वसाधारण नियम


१) महाविद्यालयामध्ये येताना गावेशामध्ये यावे.
२) महाविद्यालयाच्या आवारात, वर्गात शिस्त व शांतता पाळावी.
३) विद्यापीठाच्या नियमानुसार नियमित हजेरी असावी.
४) प्रत्येक विद्यार्थ्याने काच फलकातील सूचना वेळोवेळी वाचाव्यात. सूचना न वाचल्याने होणाऱ्या नुकसानीस महाविद्यालयाचे प्रशासन जबाबदार राहणार नाही.
५) महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे.
६) महाविद्यालयाची इमारत, फर्नीचर, ग्रंथालयातील संदर्भग्रंथ, शैक्षणिक साहित्याची मोडतोड केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
७) महाविद्यालयाच्या आवारात भ्रमणध्वनीस बंदी राहील, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.
८) शिस्तीसंबंधी प्राचार्यांचा निर्णय अंतिम राहील.


प्राध्यापक व कर्मचारी वृंद


अ.क्रं. नाव पदवी
1 प्रा. बाराते बी. टी. M.A. B.Ed., SET (Sociology)
2 प्रा. राजेनिंबाळकर एम. व्ही. (मॅडम) M.P.Ed., PHD
3 प्रा. काळे एस. आर. M.S.W., SET NET
4 प्रा. सिरसाट आर. M.S.W., SET
5 प्रा. कसबे एस. डी. M.S.W., NET
6 प्रा. जगताप जी. के. M.S.W., SET NET
7 प्रा. मस्के ए. पी. (मॅडम) M.S.W.
8 प्रा. साळुंके एस. के. (मॅडम) M.S.W.
9 श्री. साळुंके पी. के. B.S.W.
10 श्री. घुट्टे ए.ए. B.Com, M.S.W.
11 श्री. नाईकल पी. यू. B.S.W.
12 श्री. क्षिरसागर ए. टी. B.S.W


Paper Gallery

News Publications